This is not the official site of any government ministry it’s an Educational and Informational Site to inform you of All Updates about Maharashtra Government Scheme, New Updates, CSC Related, Aaple Sarkar, naukari, Online forms & online information, etc.
आजकाल नोकरी मिळणे ही दिवसेंदिवस कठीण होत चाललेली गोष्ट आहे. मनासारखी नोकरी मिळणे ही तर त्याहुनही अवघड गोष्ट आहे, असे घडण्यामागे अनेक कारणे आहेत. पण त्यापैकी एक महत्वाचे कारण म्हणजे नोक-या नेमक्या कोठे-कोठे उपलब्ध आहेत, हेच तरुणांपर्यत पोहचत नाही. अनेक संधी उपलब्ध असतात पण त्या इच्छुक उमेदवारांपर्यत माहितच होत नाही. ग्रामीण आणि शहरी भागातील मुलामुलींसाठी नोकरी किंवा रोजगाराच्या सर्व संधीची अचूक माहिती उपलब्ध व्हावी म्हणून मी केलेला हा प्रयत्न………………….
If you have any questions or Query regarding the Site, Advertisement, and any other issue, please email me at mahitipahijeofficial@gmail.com